सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : डोके व धड यांना जोडणारा गळ्याचा मागचा व पाठीकडचा बाह्य भाग.
उदाहरणे : बराच वेळ खांदा आणि कान यांच्यामध्ये मोबाईल धरून राहिल्याने माझी मान अवघडली.
समानार्थी : ग्रीवा
सिर से धड़ को जोड़नेवाला पीठ की ओर का बाह्य भाग।
The back side of the neck.
अर्थ : प्रतिष्ठित असण्याचा भाव.
उदाहरणे : समाजात त्याची प्रतिष्ठा आहे.
समानार्थी : अब्रू, आदर, आब, इज्जत, इभ्रत, दबदबा, पत, प्रतिष्ठा, लौकिक
अर्थ : डोके व धड यांना जोडणारा शरीराचा भाग.
उदाहरणे : जिराफची मान खूप लांब असते.
शरीर का वह भाग जो सिर को धड़ से जोड़ता है।
अर्थ : शृंगार रसातील एक विशेष अवस्था.
उदाहरणे : नायक नायिकेचे नखरे पाहून प्रसन्न होत आहे.
समानार्थी : अभिमान, नखरा
शृंगार रस में एक विशेष अवस्था।
A feeling of self-respect and personal worth.
अर्थ : प्रमाणाने मोजून निश्चित करण्याचे साधन.
उदाहरणे : डबाभर तांदळाचे माप किती भरले?
समानार्थी : परिमाण, परिमिती, माप
किसी वस्तु का भार, तौल, नाप, मूल्य आदि।
स्थापित करा